Eligibility to Join:
Any student admitted for any regular course in the college or college alumni referred by College Coordinator.
Registration Fees:
दिलेल्या दोन्ही अभ्यासक्रमांपैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडायचा म्हटला तर त्यासाठी तीन वर्षासाठी नाममात्र शुल्क रु. ३६५ /- इतकेच आकारले जाते.
One Time Rs. 365 for Three-year degree period (Rs. 0.36 per day), which will be reimbursed in the form of subsidy on examination charges of CBCS.
अतिरिक्त फायदे
तसेच या अभ्यासक्रमांसोबतच विज्ञान, वाणिज्य, कला व तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण ५० कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर दिलेल्या दोन्ही अभ्यासक्रमांपैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडल्यास याच शुल्का सोबत विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये दिलेल्या ५० कोर्सेस मधील कोणतेही ५ कोर्सेस मोफत करता येतात. १ वर्षासाठी ५ अशाप्रकारे ३ वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना १५ कोर्सेस मोफत करता येतात. या प्रत्येक कोर्से साठी शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त होते व याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी होतो.
कोर्सेसचा कालावधी
मुख्य अभ्यासक्रम उदा. IAS आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला याचा कालावधी हा जोपर्यंत आपली नोंदणी आहे म्हणजेच ३ वर्षासाठी कायम राहतो व इतर कोर्सेस प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सुरु होऊन महिन्याच्या अखेरीस त्याची Online पद्धतीने परीक्षा होते.
How to Register:
Download the Career Katta application from Google Play Store and pay fees using any online payment mode.
College Code: C-34061
Contact: For more details visit college webpage https://gurukulcollegechiplun.com/career-katta/ or Contact Coordinator Asst.Prof.Satish Nirmal Sir 83809 61500 or Career Katta Helpline 75076 52555
